आज तीच आशा वेडी
तेच स्वप्न वेडे..
तोच हट्ट वेडा आणि
तेच वेड वेडे ..
वेड्या वळणावरी या
झाड जुने वेडे..
सडा फुलांचा वेडा
आणि गंध तेच वेडे..
वेड हळवे, वेड कष्टी,
जीवनाचे अर्थ वेडे ..
वेड आता अन निरंतर
वेड शत्रू, मित्र वेडे..
तेच स्वप्न वेडे..
तोच हट्ट वेडा आणि
तेच वेड वेडे ..
वेड्या वळणावरी या
झाड जुने वेडे..
सडा फुलांचा वेडा
आणि गंध तेच वेडे..
वेड हळवे, वेड कष्टी,
जीवनाचे अर्थ वेडे ..
वेड आता अन निरंतर
वेड शत्रू, मित्र वेडे..
Comments