का़जळ्लेले डोळे सुद्धा बरसतातच की कधी कधी
मेंदी भरल्या हातांनी कधी का पाप नाही घडत?

भरल्या पोटी, सुद्धा हाव भरतेच की कधी मनात
मोकळ्या हवेत सुद्धा कधी जीव नाही का गुदमरत?

बागांमध्येही फुले जातात कोमेजून कधी कधी
मुर्ख माणसांवरती ही कधी जीव नाही का जडत?

'हो' की 'नाही', हे प्रश्न तसे अगदीच सोपे असतात
न उलगडता तरीही ते वारंवार नाही का भेडसावत???

Comments